Type Here to Get Search Results !

आमच्या पप्पांनी गणपती आणला भजन लिरिक्स | Aamchya Papani Ganpati Aanla Lyrics

𝔸𝕒𝕞𝕔𝕙𝕪𝕒 ℙ𝕒𝕡𝕒𝕟𝕚 𝔾𝕒𝕟𝕡𝕒𝕥𝕚 𝔸𝕒𝕟𝕝𝕒 𝕃𝕪𝕣𝕚𝕔𝕤



आमच्या पप्पांनी गणपती आणला भजन लिरिक्स


गणपति बाप्पा मोरया 
मंगल मूर्ति मोरया 

आमच्या पप्पानी गणपति आनला
आमच्या पप्पानी गणपति आनला

शंकर अणि पार्वती 
मांडीवर बसलाय गणपति 
टुकुमुकु बघतोय चांगला
आमच्या पप्पानी गणपति आनला

गडयात दादा घाडतोय माडा 
मम्मिनी बाप्पाला मोदक दिला 
उंदीर मामाना नहीं दिला 
आमच्या पप्पानी गणपति आनला

शंकराच्या गडयात साप 
किती मोठा अरे बाप रे बाप
भीती नाही वाटत का त्याला 
आमच्या पप्पानी गणपति आनला

मामानी बाप्पाला नमस्कार केला 
बाबानी आणली दूर्वा फुल 
शोभतो सुन्दर धोतर अंगाला 
आमच्या पप्पानी गणपति आनला




एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.