माझा मोरया भजन लिरिक्स
मोरया बाप्पा मोरया
मोरया बाप्पा मोरया
एकदंताय वक्रतुंडाय
गौरी तनयाय यदिमही
गजेशानाय भालचंद्राय
श्री गणेशाय यदिमही
एकदंताय वक्रतुंडाय
गौरी तनयाय यदिमही
गजेशानाय भालचंद्राय
श्री गणेशाय यदिमही
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
देवा तुझी स्वारी आली
आनंदाची लाट आली
या वेड्यापिशा भक्तांना
देवा तुझी याद आली
लागली ओढ हि देवा तुज्या भेटीची
दाही दिशा आतुरता हि आगमनाची
डोक्यावर पाट हा लाडक्या बाप्पाचा
घेउनिया निघालो आपसूक आमच्या घराला
देवाचा देव आमचे घरी आयलो हो
घरी आयला ह...